आधारवड … डॉक्टरमामा.

डॉक्टरमामा म्हणजे डॉ. रमेश आचरेकर. २९ मे २०२० ला मामांचे निधन झाले. डॉक्टरमामा म्हणजे आमचे सर्वांचे आधारस्तंभ. त्यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी लेख लिहिला. तो लेख ३ जुलै २०२० ला म.टा. च्या शेवटच्या पानावर ‘नात्याची गोष्ट” मध्ये प्रकाशित झाला.

मामांना आदरांजली.

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *