२९ फेब्रुवारी २०१६. चार वर्षातून एकदा येणारा दिवस. याच दिवशी हरिणी विलास भोजने अर्थातच हरिणी मॅडम ३३ वर्षांच्या सर्विस नंतर रिटायर्ड झाल्या. माझ्या रिटायर्डमेन्ट नंतर बरोबर एक वर्षांनी त्या रिटायर्ड झाल्या. त्यांच्या निरोप समारंभाला कॉलेज मधील सर्वच उपस्थित्त होते. मी ही उपस्थित होतो. सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांतर्फे त्यांना मानाचा मुजरा करताना मी लिहिलेल्या ओळी …
“टी” रिटायर्ड होतेय ……….
In
Leave a Reply