Pradip Deorukhkar
Journal
About Me
Work
माझ्या कवितेस कारण की …
July 4, 2020
माझा हा छंद
अवखळ बेधुंद
कधी थंड
कधी मंद
अचानक उसळतो ………
उंच उदंड
In
Life
रंगभूमी.com ने आयोजित केलेल्या online एकपात्री अभिनय स्पर्धेच्या प्रशस्तीपत्रातील हे ‘कौतुक’ … १ मे २०२० – महाराष्ट्र दिन
मधुर सोसायटीचे मूळपुरुष – गजानन वामन फडके … निधन – ३ जून २०२०.