रंगभूमी.com ने आयोजित केलेल्या online एकपात्री अभिनय स्पर्धेच्या प्रशस्तीपत्रातील हे ‘कौतुक’ … १ मे २०२० – महाराष्ट्र दिन

कौतुक

कौतुकसोहळा
अनेक करतात …

पण त्यासाठी
मिळायला हव्यात
कौतुकपात्र व्यक्ती
आपल्यासारख्या.

कोरोनाने लादलेला
लॉकडाऊन सुसह्य झाला
आपल्या अभिनयाने.

म्हणूनच
या एकपात्री अभिनय स्पर्धेतील
सन्मानाचा ___ मान
आपलाच.

अनेक शुभेच्छा.

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *