वेदिका पारकर – वाढदिवसाच्या शुभेच्छा (२७ फेब्रुवारी)

एका वेडूने
जन्म घेतला आजदिनी
वेळ नक्षत्र माहीत नाही
पण वेडू झाला नक्षत्रावाणी

नक्षत्र वधारले
वेळही सुधारली
वेडूने वेडावून
लालाची कास धरली

वेडू आता लालाची
लालाच्या लाडाची
म्हणूनच ही सुंदर भेट
शूभेच्छांच्या घबाडाची

In