२६ नोव्हेंबर २०१७ … शुभेच्छा
किती वर्षाची साथसंगत?
नको हिशोब नको बॅलन्सशीट
लाॅस होऊ दे कटु क्षणांचा
फक्त असु दे मेमरी स्वीट
नव्हे वनवास १४ वर्षाचा
सुवर्णकाळ मधुर तो
सहजीवनाचा, कर्तव्याचा
सुखी संसाराचा ‘मानस’ तो
सुवर्णकाळाचे होऊ दे शतक
इच्छा आकांक्षा सीमेपार
स्वप्नपूर्तीचे प्रयत्न अथक
शूभेच्छा आमच्या अपरंपार
– प्रदीप देवरुखकर
Leave a Reply