
निवडणूक आली निवडणूक आली
सुरू जाहला मंत्र्यांचा हंगाम
हा मंत्री मात्र अगदीच वेगळा
क्षणोक्षणी करितो संग्राम
प्रकट जाहला आजदिनी
करिण्या रिपुंचा संहार
मंत्री हा भूषणावह
त्याला शुभेच्छांचा हार

निवडणूक आली निवडणूक आली
सुरू जाहला मंत्र्यांचा हंगाम
हा मंत्री मात्र अगदीच वेगळा
क्षणोक्षणी करितो संग्राम
प्रकट जाहला आजदिनी
करिण्या रिपुंचा संहार
मंत्री हा भूषणावह
त्याला शुभेच्छांचा हार
In