माझ्या कवितेस कारण की …

माझा हा छंद
अवखळ बेधुंद
कधी थंड
कधी मंद
अचानक उसळतो ………
उंच उदंड

In