रेखा शिरोडकर – प्रयोग मालाडची नाट्यकर्मी.

तिचा पाय फ्रॅक्चर झाल्यावर तिने कौतुकाने प्लॅस्टरचा फोटो whatsapp गृपवर टाकला … तिला मी दिलेल्या शुभेच्छा.

गोड गुलाबी बुटांना
गुलाबाच्या स्वप्नांची साथ
पाय तुटला तरी बेहत्तर
दुःखावर करेन सहज मात

बूट गुलाबी फुलही गुलाबी
स्वप्नेही पडतात गोड गुलाबी
होतातच अशा शुल्लक बाबी
मन मात्र होते शराबी

In