रेखा शिरोडकर – प्रयोग मालाडची नाट्यकर्मी … तिला लग्नाच्या अकराव्या वाढदिवसाच्या या शुभेच्छा …
रेखा आणि तिचे स्वामी …
अनजान शहरातला अनजान असामी
अवचित क्षणी झाला हृदयाचा स्वामी
स्वामींच्या मठात पुर्णपणे गुंतले
त्याने नेहमीच माझे शुभ चिंतिले
अकरा वर्षाचा सुवर्ण सहवास
तो माझा खास तर मी त्याची दास
अकराचे व्हावेत एकशे अकरा
प्रत्येक क्षण व्हावा दुग्धशर्करा
मोहोळ उठावे या क्षणांचे
आयुष्यभराचे सुवर्णक्षणांचे
… मठातल्या स्वामींना आणि स्वामींच्या स्वामिनीला अनेक शुभेच्छा
Leave a Reply