रामकृष्ण गाडगीळ … ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाट्यकर्मी

आणि माझे नाट्यगुरु… प्रयोग मालाडच्या रंगमंचावरील माझ्या पदार्पणाचे एक कारण.

त्यांच्या वाढदिवसाला माझ्या शुभेच्छा …

असंख्य मुद्रा
असंख्य चेहेरे
असंख्य नाटके
भूमिका किती रे

विद्यार्थी घडवले
समिक्षा ही केली
मुखवटे चढवले
दिक्षाही दिली

जन्मदिनाच्या संध्येला
शुभेच्छांचा फुल तुरा
तुऱ्याबरोबर मिळू दे
समाधानाचं सुख जरा

… प्रदीप

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *