माझ्या सासू माँ – श्रीमती लीला विठ्ठल चावरे. दिनांक १५ जून २०१८. पंच्याहत्तरी प्रवेशाच्या त्यांना हार्दीक शूभेच्छा.
तिच्याच कृपेने झालो मी
अयोध्येचा राजा
तिनेच केले कौतुक माझे
दिला जावयाचा दर्जा
आज तिचा जन्मदिन
माझ्या शूभेच्छा तिला
पंच्याहत्तरीत प्रवेश तिचा
‘विठ्ठला’ अगाध तुझी ‘लीला’
… पंच्याहत्तरी प्रवेशाबद्दल हार्दीक शूभेच्छा
Leave a Reply