प्रयोग मालाड आयोजित “लेखक एक नाट्यछटा अनेक” या एकांकिका स्पर्धेने नाट्य क्षेत्र गाजवले. विनोद हडप, प्र.ल. मयेकर, विजय मोंडकर, प्रदीप राणे आणि जयंत पवार यांच्या एकांकिकांचे स्पर्धोत्सव साजरे केले गेले. या सर्व दिग्गजांच्या स्मरणिका प्रकाशित करण्यात आल्या. प्रत्येक स्मरणिकेत प्रयोग मालाड चे मनोगत व्यक्त झाले. तिसऱ्या वर्षी – विजय मोंडकर यांचा स्पर्धोत्सव आयोजित केला. हे माझ्या मनातले “प्रयोग मालाड” चे मनोगत … पण अप्रकाशित.
‘प्रयोग मालाड’ चे मनोगत … पण अप्रकाशित.
In
Leave a Reply