शेफालीने काल (१९ जुलै २०२०) WhatsApp वर कौतुकाने एक इमेज पाठवली. ती इमेज पाहून मी उडालोच. कारण मी लिहिलेली ती एक कविता होती. माझी बहिण – सपना, वैशाली, दुसरी सपना, शिल्पा, बिना, रुपाली असा मैत्रिणींचा गृप माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता. त्यांच्यावर लिहिलेली ही कविता. त्या कवितेला मी साफ विसरलो होतो. आज अचानक ती माझ्या समोर आली आणि एक जिवलग मैत्रीण भेटल्याचा आनंद झाला… २५ वर्षानंतर.
किती बाळबोध आहे माझी कविता.
Leave a Reply