फेसबुकवर हा फोटो पाहीला आणि ‘किसणं’ आठवलं. बिचाऱ्याने किती सहन करायचं? वाचा त्याचे मनोगत .
गाल गोबरे ‘किस’लेले
बाबा आणि आईने
की पप्पा आणि मम्मीने?
माझे मलाच न कळे
सहा महिन्यात…
महिनो न महिने
हेच चाललंय
कोणीही येतं
‘किसून’ जातं
करू मी काय? …
तरी सुद्धा
प्रत्येकाचं ‘किस’ण
खूप काही देऊन जातंय.
असंच ‘किस’त रहा …
Leave a Reply