असंच काहीतरी …

ज्वाला

मी तुझ्यापासून कितीही दूर पळालो
किंवा
तू मला कितीही झिडकारलंस

तरी एक मात्र नक्की …

अनंतात विलीनताना
मी झोपणार आहे
फक्त तुझ्याच कुशीत

– प्रदीप देवरुखकर

In