Happy 16th Anniversary … Shefali and Bhushan ..

आजच आले भारताचे संविधान
आजच केले “त्यांनी” कन्यादान
आजच झाली सपनाची भक्ती
भूषणची जडली भक्तीशी प्रीती

“सोळावं वरीस धोक्याचं” म्हणतात
प्रीतीला भूषण सोळाने गुणतात
सोळा वर्षांच्या सोळा शुभेच्छा
दणक्यात पार्टी हीच सर्वांची इच्छा

In

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *